मनापासून सांगू का तू माझी कोण आहे एकच जीव आपला शरीर जरी दोन आहेत मनापासून सांगू का तू माझी कोण आहे एकच जीव आपला शरीर जरी दोन आहेत
प्रेम म्हणजे दोन जिवाचा नाजुक गुंफण, प्रेम म्हणजे दोन जिवाचा नाजुक गुंफण,
विरहाचे क्षण घालवायला आपली साथ मिळाली विरहाचे क्षण घालवायला आपली साथ मिळाली
काळे हे मणी धन्यास जपती, नजर काढती काळा रोखुनी काळे हे मणी धन्यास जपती, नजर काढती काळा रोखुनी
अनयाची झाली आता राधा, कृष्ण आता विरहात दिसे अनयाची झाली आता राधा, कृष्ण आता विरहात दिसे
कारण तूच हवास मला, सोबती म्हणून आयुष्यभरासाठी कारण तूच हवास मला, सोबती म्हणून आयुष्यभरासाठी